Blogs

काचबिंदू म्हणजे काय? (Glaucoma Week Special)

जागतिक काचबिंदू सप्ताह विशेष पूर्वनिदान आणि योग्य औषधोपचारांति काचबिंदूपासून दृष्टीचे रक्षण शक्यडोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्‍या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.मुख्यतः चाळीशी पार केलेले व्यक्तींना याचा धोका संभवतो. वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची ..

मोतिबिंदू (Cataract)

  मोतिबिंदू डोळ्यांचा सामान्यपणे आढळणारा विकार आहे. परिवारात आपल्याला मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेणारे काका-मामा-आज्जी नक्कीच भेटले असतील. शिवाय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लेजरद्वारे केली असेही अनेकांकडून ऐकले असेल. आज आपण मोतिबिंदू म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया.. आपल्या डोळ्यात प्रतिमा निर्मिती होण्यापूर्वी प्रकाशकिरणे तीन स्तरातून जातात. पहिला म्हणजे कॉर्निया; ज्यास आपण डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडता म्हणतो. त्यानंतर दुसरा स्तर म्हणजे त्यामागे असलेली ‘लेन्स’. ..

लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण...!

  हल्ली लहान वयातच चष्मा लागतोय्. शाळेत डोळ्यांची तपासणी झाली की कळते की, चष्म्याचा नंबर निघालाय की नाही...! मात्र, त्यापूर्वी देखील चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात डोळे बर्‍यापैकी विकसित झालेले असतात. या दरम्यान डोळ्यांचा योग्य विकास झाला नाही तर चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता असते. लहान बाळांचे डोळे तिरळे दिसणे, सतत डोळे चोळणे, एक डोळा बंद केला की बाळाचे रडणे अशी काही लक्षणे दिसली तर अगदी लहान वयात डोळ्यामध्ये नंबर असण्याची शक्यता बळावते. येथे ..

चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त...!

चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरीचा मार्ग आपणास ठावूक असेलच. त्या अनुषंगाने डोळ्यांचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त आहे, याचा उहापोह प्रस्तुत लेखात करणार आहे..

मधूमेह आणि डोळा...

  अलिकडल्या काळात जीवनशैलीचे विकार वाढत आहेत. त्यामध्ये मधूमेहाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, आजही समाजात मधूमेह आणि डोळ्यांच्या विकारांच्या संबंधांबद्दल फारशी जागृती नाही. खरं सांगायचं तर मधूमेह या रोगाचा डोळ्यांवर दुरगामी परिणाम होतो. मधूमेहाने ग्रसित असलेल्या रुग्णांना डोळ्यांचे विकार होण्याची संभावना सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असते. मधूमेहामुळे डायबिटिक रेटिनोपैथी, मेक्युलोपैथी, कमी वयात मोतिबिंदू अथवा काचबिंदूसारखे विकार जडू शकतात  जेव्हा रक्तशर्करा फार कालावधीसाठी अनियंत्रित ..

डोळ्यांची नियमित काळजी (Regular Eye Care)

ये काली काली आंखे... हे गाणे सर्वांनी एकले आहे. मात्र, याच डोळ्यांची काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते; तेव्हा आपण सपेशल दुर्लक्ष करतो. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’ युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा गर, पपई, संत्रे इ.चे नियमित सेवन करावे. जर लहानग्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरळेपणा जाणवत असेल तर नेत्रविकाररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाळाने ए-बी-सी-डी वाचण्य..

fellowship

 Fellowship We at RNH provide long term clinical fellowship in the field of Joint Replacement, Arthroscopy and Sports Medicine under the able guidance of Dr.Mukesh Laddha. The fellow will get exposure in all types of Shoulder & Knee Surgeries....which includes Primary & Revision joint replacement surgeries and all arthroscopy procedures related to shoulder and knee. This is the only hospital in central who does Robotic Assisted Total Knee Replacement. It’s a paid ..

FAQ's on Robotic Joint Replacement

FAQ's on Robotic Joint Replacement What are the benefits of robotic joint replacement surgery?  Robotic Knee Replacement Surgery technology is an innovative solution to conventional surgical methods for patients suffering from hip or knee joint pain.The accurate alignment and positioning of joint implants is challenging in conventional hip and knee replacements. With Robotic technology, our surgeons can now achieve greater precision.Using a 3D image of each patient’s unique anatomy, ..

What can you do to prevent Evaporative Dry Eyes?

What can you do to prevent Evaporative Dry Eyes?  Here are something you can do to help prevent Evaporative Dry Eyes : Keep up a daily routine of warm eye compresses and lid scrubs even after your symptoms have resolved.Blink regularly to keep your eyes lubricated.Humidify the air at work and at home.Avoid smoking and being around people who smoke.Drink plenty of water to keep hydrated.Wear sunglasses when you’re outside to protect your eyes from sun and wind. The wraparound kind ..

Prevent Computer Vision Syndrome

Prevent Computer Vision Syndrome  Screen Distance: Keep the screen at a distance of at least 25 inches Monitor Tilt: Tilt the monitor in such a way that the top of the monitors is slightly farther away from the eyes than the bottom of the monitor.Screen Display:  Always try and have dark letters on a light backgroundVertical Location: Keep the viewing area of the monitor 15 - 50 degrees below horizontal eye levelLighting: Ceiling suspended indirect lighting is preferable. ..