चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…!
चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…! चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरीचा मार्ग आपणास ठावूक असेलच. त्यामुळे चष्म्यांपासून मुक्ती मिळते, असेही ऐकिवात असेल. त्या अनुषंगाने डोळ्यांचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त आहे, याचा उहापोह प्रस्तुत लेखात करणार आहे.डोळ्याच्या पुढील पारदर्शक भागास ‘कॉर्निया’ म्हणजे ‘डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा’ म्हणतात. हा आकाराने अंतर्गोल (कॉन्व्हेक्स) असतो. याद्वारे…
