घरात कुणाला काचबिंदू असेल, मधूमेह-उच्चरक्तदाबादी विकार असतील अथवा चाळीशीनंतर काचबिंदूचा धोका जास्त असतो. अशा वेळी डोळ्यांची नियमित तपासणी करावी. वर्षातून एकदा केलेल्या चाचणीतून काचबिंदूची लक्षणे आढळून आली, तर त्यावर नियंत्रण मिळविता येते आणि दृष्टीची रक्षण करता येते, असे मत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीता राठी यांनी व्यक्त केले.
(Glaucoma Week Special Story initiative by RNH Hospital, Nagpur)