काचबिंदू म्हणजे काय? (Glaucoma Week Special)

काचबिंदू म्हणजे काय? (Glaucoma Week Special)

जागतिक काचबिंदू सप्ताह विशेष पूर्वनिदान आणि योग्य औषधोपचारांति काचबिंदूपासून दृष्टीचे रक्षण शक्य डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्‍या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.मुख्यतः चाळीशी पार केलेले व्यक्तींना…

मोतिबिंदू (Cataract)

मोतिबिंदू (Cataract)

मोतिबिंदू मोतिबिंदू डोळ्यांचा सामान्यपणे आढळणारा विकार आहे. परिवारात आपल्याला मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेणारे काका-मामा-आज्जी नक्कीच भेटले असतील. शिवाय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लेजरद्वारे केली असेही अनेकांकडून ऐकले असेल. आज आपण मोतिबिंदू म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया..आपल्या डोळ्यात प्रतिमा निर्मिती होण्यापूर्वी प्रकाशकिरणे तीन स्तरातून जातात. पहिला म्हणजे कॉर्निया; ज्यास आपण डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडता म्हणतो. त्यानंतर दुसरा…

लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण

लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण

लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण हल्ली लहान वयातच चष्मा लागतोय्. शाळेत डोळ्यांची तपासणी झाली की कळते की, चष्म्याचा नंबर निघालाय की नाही…! मात्र, त्यापूर्वी देखील चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात डोळे बर्‍यापैकी विकसित झालेले असतात. या दरम्यान डोळ्यांचा योग्य विकास झाला नाही तर चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता असते. लहान बाळांचे डोळे…

चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…!

चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…!

चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…! चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरीचा मार्ग आपणास ठावूक असेलच. त्यामुळे चष्म्यांपासून मुक्ती मिळते, असेही ऐकिवात असेल. त्या अनुषंगाने डोळ्यांचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त आहे, याचा उहापोह प्रस्तुत लेखात करणार आहे.डोळ्याच्या पुढील पारदर्शक भागास ‘कॉर्निया’ म्हणजे ‘डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा’ म्हणतात. हा आकाराने अंतर्गोल (कॉन्व्हेक्स) असतो. याद्वारे…

मधूमेह आणि डोळा

मधूमेह आणि डोळा

मधूमेह आणि डोळा अलिकडल्या काळात जीवनशैलीचे विकार वाढत आहेत. त्यामध्ये मधूमेहाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, आजही समाजात मधूमेह आणि डोळ्यांच्या विकारांच्या संबंधांबद्दल फारशी जागृती नाही. खरं सांगायचं तर मधूमेह या रोगाचा डोळ्यांवर दुरगामी परिणाम होतो. मधूमेहाने ग्रसित असलेल्या रुग्णांना डोळ्यांचे विकार होण्याची संभावना सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असते. मधूमेहामुळे डायबिटिक रेटिनोपैथी, मेक्युलोपैथी, कमी वयात मोतिबिंदू अथवा…

डोळ्यांची नियमित काळजी (Regular Eye Care)

डोळ्यांची नियमित काळजी (Regular Eye Care)

ये काली काली आंखे… हे गाणे सर्वांनी एकले आहे. मात्र, याच डोळ्यांची काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते; तेव्हा आपण सपेशल दुर्लक्ष करतो. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’ युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा गर, पपई, संत्रे इ.चे नियमित सेवन…